Tags :शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला भीषण आग..

खान्देश

शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला भीषण आग..

नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हावडाहून मुंबईला जाणारी अप मार्गावरील गाडी 18030 शालिमार एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आली असता नाशिक शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला आग लागली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मोटरमन आणि स्टेशन मास्तरांच्या ही बाब लक्षात आणून दिली. यावेळी रेल्वे स्टेशन वरील आज नियंत्रण […]Read More