शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला भीषण आग..

 शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला भीषण आग..

नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हावडाहून मुंबईला जाणारी अप मार्गावरील गाडी 18030 शालिमार एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आली असता नाशिक शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला आग लागली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.

आग लागल्याचे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मोटरमन आणि स्टेशन मास्तरांच्या ही बाब लक्षात आणून दिली. यावेळी रेल्वे स्टेशन वरील आज नियंत्रण पथक दाखल झाले आहेत आज आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले. शालिमार एक्सप्रेसच्या दोघीत असलेले लाखो रुपयांचे किमती सामान जळून खाक झाले आहे.Heavy fire broke out in cargo carriage of Shalimar Express.

सदर एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे थांबल्यानंतर प्रवासी उतरत असतांना आग लागली रेल्वे कर्मचाऱ्यांनी सदरबोगी तात्काळ बाजूला केल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.

ML/KA/PGB
5 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *