Tags :शंभराव्या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाची मान्यवरांनी केली पाहाणी

सांस्कृतिक

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाची मान्यवरांनी केली पाहाणी

पुणे, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर ६ / ७ जानेवारी २०२४  दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज नाट्य संमेलनाचे आयोजक, अ. भा. मराठी नाट्य परिषद […]Read More