Tags :शंकराचार्यांनी केली ‘धार्मिक सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करण्याची घोषणा

मनोरंजन

शंकराचार्यांनी केली ‘धार्मिक सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करण्याची घोषणा

नवी दिल्ली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी धर्म शोधन सेवालय अर्थात  ‘धार्मिक सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करण्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली असून 15 जानेवारी 2023 रोजी दिल्ली NCR मध्ये केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक वितरीत केले आहे. चित्रपट, मालिका, वेबसिरिजच्या माध्यमातून धर्माचे पावित्र्य धोक्यात येईल अशाप्रकारची दृष्ये, संवाद, […]Read More