Tags :वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाले पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

आरोग्य

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाले पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील […]Read More