Tags :वेदान्त foxcon बद्दल महाविकास आघाडीने वेळेत निर्णयच घेतला नाही

राजकीय

वेदान्त foxcon बद्दल महाविकास आघाडीने वेळेत निर्णयच घेतला नाही

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच १७ मार्च २०२२ ला झालेल्या प्रकल्पांसाठीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत वेदांता -फॉक्सकॉन संदर्भातील कोणताही विषय अंतर्भूत नव्हता मात्र महायुती सरकार आल्यानंतर १५ जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत कंपनीला देऊ केल्या जाणाऱ्या प्रोत्साहनांबाबत निर्णय घेण्यात आला मात्र त्याआधीच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला असे राज्य सरकारने […]Read More