Tags :विद्यार्थ्यांनीही पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यावरण

विद्यार्थ्यांनीही पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार  

पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पवना परिसराला हिरवी शाल पांघरून वसुंधरा रक्षण करणारे व पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी पवना शिक्षण संकुलाने निर्माण करावेत, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात आयोजित वृक्षारोपण समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, वनसंरक्षक […]Read More