Tags :विदर्भातील 'रक्तपुष्प' नाटकाचा मुंबईत प्रयोग

महानगर

विदर्भातील ‘रक्तपुष्प’ नाटकाचा मुंबईत प्रयोग

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महेश एलकुंचवार लिखित व रमेश लखमापूरे दिग्दर्शित आणि डॉ. संयुक्ता थोरात निर्मित स्त्री संवेदनांचे पदर उलगडणारा ‘रक्तपुष्प’ या विदर्भातील नाटकाचा प्रयोग मुंबईत 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पदमश्री वामन केंद्रे, माजी निर्देशक, राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली प्रमुख […]Read More