Tags :विक्रमी स्तरावरून भांडवली बाजारात (Stock Market) घसरण

अर्थ

विक्रमी स्तरावरून भांडवली बाजारात (Stock Market) घसरण 

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय भांडवली बाजाराने या आठवडयात नवे विक्रमी शिखर सर केले. सेन्सेक्सने प्रथमच ६२,००० चा टप्पा व निफ्टीने १८,६०० टप्पा पार केला.बँक निफ्टीने  ४०,००० पर्यंत मजल घेतली. परंतु या आठवडयात बाजारात नफावसुली पाहावयास मिळाली. गेले काही महिने बाजार  सातत्याने नवी शिखरे सर करत होता. जानेवारी २०२० पासून सेन्सेक्समध्ये जवळपास […]Read More