Tags :राहूल नार्वेकर

महानगर

टांझानियाच्या मंत्र्यांची विधानसभेला भेट

मुंबई, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे टांझानियासह आफ्रिकी देशांशी पूर्वापार मैत्रीसंबंध असून आगामी काळात कोळसा, वीज, बंदर निर्मिती, साखर निर्यात, पायाभूत सुविधांची उभारणी यासंदर्भात सहकार्य आणि व्यापार विस्ताराची विपूल संधी उपलब्ध आहे, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. आज टांझानिया देशाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री प्राध्यापक मकामे एम्बारवा, टांझानिया बंदर […]Read More