Tags :राष्ट्रपती भवनाचे मुघल उद्यान आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार

Breaking News

राष्ट्रपती भवनाचे मुघल उद्यान आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार

नवी दिल्ली , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्लीतील रस्ते आणि ठिकाणांचे नामांतर करण्याचा ट्रेंड सुरूच असून आता राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘मुघल गार्डन’चे नामकरण ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. भाजपने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निर्णयाचे ‘गुलामगिरीची मानसिकता संपवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल’ म्हणून स्वागत केले आहे.   राष्ट्रपती भवनात पूर्व लॉन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन […]Read More