Tags :रामदास आठवले

राजकीय

रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्वातच लढणार

शिर्डी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक शिर्डी येथील हॉटेल पॅलेशियन मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षेत पार पडली. रामदास आठवले हे राज्यसभे चे खासदार असून त्यांची मुदत 2026 पर्यंत आहे. त्यामुळे जर त्यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिर्डी मतदारसंघात भाजप ने […]Read More