Tags :राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला प्रस्ताव

ऍग्रो

महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी,

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने Prime Minister’s Crop Insurance Scheme मध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे Agriculture Minister Dadaji Bhuse यांनी दिली आहे . पीक विमा […]Read More