Tags :राज्यात मोठ्या क्षेत्रावर बांबू लागवडीसाठी सांघिक प्रयत्न करा

ऍग्रो

राज्यात मोठ्या क्षेत्रावर बांबू लागवडीसाठी सांघिक प्रयत्न करा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावे, असे आवाहन करतांनाच पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात आयोजित पहिल्या बांबू टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, […]Read More