Tags :राज्यात नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

महानगर

राज्यात नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. 17 ते 22 मार्च 2024 या सहा दिवसांच्या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी […]Read More