Tags :म्हैसाळ योजनेचे पाणी टंचाईग्रस्त जत पूर्व भागात दाखल …

पश्चिम महाराष्ट्र

म्हैसाळ योजनेचे पाणी टंचाईग्रस्त जत पूर्व भागात दाखल …

सांगली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील जत पूर्व भागातील सोन्याळ, लकडेवाडी, उटगी, माडग्याळ, जाडरबोबलाद या सहा गावात विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी माडग्याळ ओढा पात्रात पोहोचले आहे. ऐन भीषण दुष्काळी परिस्थितींत आमदार विक्रम सावंत यांच्या विनंतीनुसार म्हैसाळ योजनेतील पाणी आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील गावांना पिण्याचे आणि शेतीला पाणी देण्यात […]Read More