Tags :मेजर सीता शेळके : वायनाड बचाव कार्यातील 'वाघीण'

महिला

मेजर सीता शेळके : वायनाड बचाव कार्यातील ‘वाघीण’

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं करून टाकलं. दरड कोसळून अनेकांची घरदारं, कुटुंब ढिगाऱ्याखाली दबली गेली. बचावकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. याच अडचणींवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळं एका लष्करी अधिकाऱ्यांची सध्या मोठी चर्चा होत आहे. या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके. वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यात […]Read More