Tags :मुसळधार पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा

ऍग्रो

मुसळधार पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात […]Read More