Tags :मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार गुलजार यांना प्रदान

खान्देश

मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार गुलजार यांना प्रदान

नाशिक, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार उर्दू भाषेतील प्रख्यात कवी तथा हिंदी चित्रपट दिग्दर्शक, गीतकार, लेखक गुलजार यांना मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला असून, कुलगुरूंनी या पुरस्काराचे स्वरुप, तसेच या पुरस्कारासाठी जेष्ठ कवी गुलजार […]Read More