Tags :मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे 90 टक्के भरली

महानगर

मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे 90 टक्के भरली

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 13,15,165 दशलक्ष लिटर इतका झाला आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90.87 टक्क्यांवर […]Read More