Tags :मुंबईत `भवताल' च्या माध्यमातून कलाकृतींचे शुक्रवारपासून प्रदर्शन

महानगर

मुंबईत `भवताल’ च्या माध्यमातून कलाकृतींचे शुक्रवारपासून प्रदर्शन

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यादान सहायक मंडळाच्या (व्हीएसएम) दृष्यकला विभागामार्फत `भवताल’ प्रकल्पात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे मुंबईत शुक्रवारपासून 5 जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत प्रदर्शन भरविण्यात येत आहे. ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार पद्यश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या प्रदर्शनातील कलाकृती वाजवी किंमतीत उपलब्ध करण्यात आल्या असून, कलाकृती खरेदी करून कला रसिकांना […]Read More