Tags :मिठागरांवर इमारतींची बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका

पर्यावरण

मिठागरांवर इमारतींची बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावीतील अपात्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्राने मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिठागरांच्या जमिनीचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. मिठागरांवर बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे पर्यावरण तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. २६ जुलैच्या महाप्रलयानंतर भविष्यातील उपाययोजनांसाठी सरकारने डॉ. माधव चितळे समितीची नियुक्ती […]Read More