Tags :मार्ड डॉक्टरांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात न्याय

राजकीय

मार्ड डॉक्टरांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात न्याय

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मार्ड डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मंत्रिमंडळ […]Read More