Tags :माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

राजकीय

माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह पाच आरोपींना पाच वर्षे सश्रम करावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी एकूण 12 लाख 50 हजार रुपये दंड ठोठवण्यात आला. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती […]Read More