Tags :मांजराला वाचविण्यासाठी पाच जणांनी गमावले आपले जीव

खान्देश

मांजराला वाचविण्यासाठी पाच जणांनी गमावले आपले जीव

अहमदनगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेण, जनावरांचे मलमूत्र जमवलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका मागून एक अशा पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध होऊन सहा जण विहिरीत पडले. त्यांच्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील वाकडी येथे काल दुपारी […]Read More