Tags :महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक

महिला

महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महिलांचे उद्योजकांचे समूह तयार करून शाश्वत उपजीविकेच्या दृष्टीने ते सक्षम करणे दारिद्र्य निर्मूलनासाठी अत्यावश्यक आहे, असे मत द नज इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अतुल सतिजा यांनी व्यक्त केले. ‘प्रगती’ या महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सच्या समूहाचा गौरव करण्यासाठी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या विशेष संमेलनात ते बोलत होते. […]Read More