Tags :‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा

महिला

‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे चांगले विणले असून यातून सबलीकरणही झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातील हे काम राज्यातही राबवावे अशी शिफारस शासनाकडे करणार आहे. त्याचबरोबर महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांत २६९ तक्रारी आल्या. सर्वाधिक वैवाहिक आणि काैटुंबिक समस्यांच्या होत्या. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती […]Read More