Tags :महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा

Featured

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा, ट्रायथलॉनमध्ये नागपूरच्या जोशी भगिनींचे वर्चस्व

पुणे, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरच्या स्नेहल आणि संजना या जोशी भगिनींनी शनिवारी येथील बालेवाडी स्टेडियमवर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 मध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून राज्यातील ट्रायथलॉन स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. गेल्या वर्षी नेपाळमधील आशियाई ट्रायथलॉन चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या जोशी भगिनींनी, जलतरण आणि सायकलिंग फेरीनंतर झालेल्या धावण्याच्या शर्यतीनंतर पुण्याच्या मानसी मोहितेला […]Read More