Tags :महायुती’ तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर मेळावे

महानगर

महायुती’ तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर मेळावे

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील 11 घटक पक्षांचे 14 जानेवारी रोजी राज्यभर जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल […]Read More