Tags :महागाईतून दिलासा! महागाई दर 5.02 टक्क्यांवर घसरला

अर्थ

महागाईतून दिलासा! महागाई दर 5.02 टक्क्यांवर घसरला

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आली आहे, जी ऑगस्टमध्ये 6.83 टक्के होती. यापूर्वी जुलै मध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली होती. गेल्या 2 महिन्यांत महागाई वाढण्याचे कारण म्हणजे टोमॅटो, कांदा आणि इतर भाज्यांच्या […]Read More