Tags :मराठा आरक्षणावर चर्चा न करता सरकार पळ काढतेय

महानगर

मराठा आरक्षणावर चर्चा न करता सरकार पळ काढतेय

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतःची कातडी वाचविण्यासाठी मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनताने दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा न करता कामकाज चालवायचं नाही ही सत्ताधाऱ्यांची भूमिका चुकीची आहे. सभागृह तहकूब केल्यामुळे विरोधी पक्षांनी आज […]Read More