Tags :मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण आंदोलन पुन्हा सुरू

राजकीय

मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण आंदोलन पुन्हा सुरू

जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री 12 वाजेपासून जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात झाली. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून मराठवाडा मुक्तीसंग्रम दिनाचे औचित्य साधून जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. अंतरवाली सराटी मधील मनोज जरांगे यांचे हे […]Read More