Tags :मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांचे उपोषण स्थगित

राजकीय

मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांचे उपोषण स्थगित, उपचार सुरू

जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषणही आज स्थगित झाले. अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र 8 दिवस उपोषण करून प्रकृती बिघडल्याने अंतरवाली सराटीत […]Read More