Tags :भिवंडीत एफडीएची कारवाई; सहा लाख रुपये किंमतीची औषधे जप्त

महानगर

भिवंडीत एफडीएची कारवाई; सहा लाख रुपये किंमतीची औषधे जप्त

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडी येथील मे. गायनोवेदा फेमटेक प्रा. लि. या ठिकाणी छापा टाकुन सहा लाख आठ हजार नऊसे रुपये किंमतीची औषधे जप्त केली. औषधांच्या लेबलवर औषधे व जादुटोनादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ च्या तरतुदींचे भंग होत असल्याचे आढल्यावर ही औषधे जप्त केली. या संदर्भात पुढील […]Read More