Tags :भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

करिअर

भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज, 22 मे 2023 पासून सुरू होईल आणि 11 जून 2023 पर्यंत चालेल. भारतीय टपाल विभागाने 12828 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानसह […]Read More