Tags :भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट

राजकीय

भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट

नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून […]Read More