Tags :भांडवली बाजारात बुल्सचा(Bulls) जलवा कायम.सेन्सेक्स व निफ्टीने नवी शिखरे केली काबीज.

अर्थ

भांडवली बाजारात बुल्सचा(Bulls) जलवा कायम.सेन्सेक्स व निफ्टीने नवी शिखरे केली

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बाजार नव्या शिखरावर. या आठवडयात बाजारावर जागतिक संकेत, GDP चे आकडे,GST चे आकडे (GST collection) फेड चेअरमन Jerome Powells यांचे जाहीर झालेले मत या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजार १% पेक्षा अधिक वाढला आणि […]Read More