Tags :भांडवली बाजाराची नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार.

Featured

भांडवली बाजाराची नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार.

मुंबई , दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत २०२२ या वर्षाची सुरुवात दमदार झाली.सलग तिसरा आठवडा तेजीचा होता. GST चे आकडे, India’s manufacturing PMI आकडे. वाहन विक्रीचे डिसेंबर मधील चांगले आकडे.तिसऱ्या तिमाहीत बँकांच्या क्रेडिट ग्रोथ मधील मजबुती, कपन्यांच्या निकाल चांगले येतील अशी आशा,जागतिक बाजारातील तेजी. व विशेष जमेची बाब म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची(FII) पुन्हा […]Read More