Tags :बुडीत पतसंस्थामधील ठेवीदारांसाठी आता स्वतंत्र निधी….

महानगर

बुडीत पतसंस्थामधील ठेवीदारांसाठी आता स्वतंत्र निधी….

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ज्या सहकारी पतसंस्था आणि बँका दिवाळखोरीत जातील आणि ठेवीदारांचे पैसे बुडवतील त्यातील ठेवीदारांना किमान एक लाख रुपये परत करण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केली होती. त्यावर नारायण कूचे , […]Read More