Tags :बाबासाहेब परीट यांची साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड

देश विदेश

बाबासाहेब परीट यांची साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड

सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांची भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ११ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील कथाकथनासाठी परीट यांची एकमेव निवड झाली आहे. परीट यांच्या निवडीमुळे सांगलीच्या साहित्य क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बाबासाहेब परीट यांनी आजवर […]Read More