Tags :बांधकाम भूखंडावरील खुल्या क्षेत्राच्या जागेपैकी ५ टक्के जागा मियावाकी वनांसाठी

महानगर

बांधकाम भूखंडावरील खुल्या क्षेत्राच्या जागेपैकी ५ टक्के जागा मियावाकी वनांसाठी

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे; यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्व स्तरीय प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.5 percent of the […]Read More