Tags :बांके बिहारी मंदिर

पर्यटन

कृष्णाला समर्पित असलेले सर्वात पवित्र मंदिर, बांके बिहारी मंदिर

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांके बिहारी मंदिर हे भगवान कृष्णाला समर्पित असलेले सर्वात पवित्र मंदिर आहे. मंदिराची वास्तू राजस्थानी शैलीतील दगडी बांधकामाने सजलेली आहे. बांके बिहारी या शब्दात ‘बांकी’ म्हणजे तीन ठिकाणी वाकलेला आणि ‘बिहारी’ शब्दाचा अर्थ परम भोग घेणारा असा होतो. स्वामी हरिदास यांच्या विनंतीवरून ही मूर्ती भगवान कृष्णानेच भेट दिली […]Read More