Tags :प्रदूषण करणारे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट केले बंद

पर्यावरण

प्रदूषण करणारे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट केले बंद

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक ॲक्शन घेतली असून, ज्या प्लांटमुळे प्रदूषण होतेय आणि नियमांचे उल्लंघन होत आहे, असे सांत प्लांट बंद करण्याचा आदेश ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी दिले आहेत. पुण्यात देखील त्याविषयी सर्व्हेक्षण सुरू असून, इथेही कारवाई केली जाणार आहे. […]Read More