Tags :पोलीस भरती परिक्षेत फसवणूक करणाऱ्या परिक्षार्थी विरोधात गुन्हा दाखल

महानगर

पोलीस भरती परिक्षेत फसवणूक करणाऱ्या परिक्षार्थी विरोधात गुन्हा दाखल

मुंबई दि.8( एम एमसी न्यूज नेटवर्क):पोलीस भरती लेखी परीक्षेत कानात सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करून , डिवाइसच्या साहाय्याने कॉपी करताना आढळून आलेल्या दोन परिक्षार्थी विरोधात भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रविवारी पोलीस भरती लेखी परीक्षा सुरू असताना भांडूप (प.) येथील व्हिलेज रोड वरील ब्राईट स्कूल येथील परीक्षा केंद्र क्रमांक 07 02 रूम नंबर 210 […]Read More