Tags :पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यासह विदर्भ मराठवाडा जोडणाऱ्या १६ पुलांना मान्यता

राजकीय

पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यासह विदर्भ मराठवाडा जोडणाऱ्या १६ पुलांना मान्यता

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैनगंगा, पूर्णा व कयाधू नद्यांवरील उच्च पातळीचे बंधारे आणि विदर्भ मराठवाडा नद्यांना जोडणाऱ्या पुलांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे […]Read More