Tags :पेंच सफारीत वाघोबाच्या दर्शनाने सी-20 प्रतिनिधी रोमांचित

पर्यावरण

पेंच सफारीत वाघोबाच्या दर्शनाने सी-20 प्रतिनिधी रोमांचित

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सी -20 प्रतिनिधींसाठी आज आयोजित पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीत वाघोबांचे दर्शन घडले. साक्षात वाघोबा, वन्य प्राणी, पक्षी, मनोहारी निसर्ग परिवेश बघून हे पाहुणे रोमांचित झाले. जल, जमीन, जंगलाशी एकरूप असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन या पर्यटन यात्रेत झाले. वन व वन्यजीव संवर्धनासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. वाघांची संख्या […]Read More