Tags :पुण्याचा अभिजीत कटके ‘हिंदकेसरी’चा मानकरी

Featured

पुण्याचा अभिजीत कटके ‘हिंदकेसरी’चा मानकरी

हैदराबाद, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या मानाच्या स्पर्धेची गदा पुण्याचा जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने पटकावली आहे. पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला आस्मान दाखवू हिंदकेसरी किताब आपल्या नावावर केला. […]Read More