Tags :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आता रुपेरी पडद्यावर

सांस्कृतिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आता रुपेरी पडद्यावर

सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. यासाठी अकलूज येथील ग्रामीण कलाकार एकत्रित आले आहेत. या चित्रपटाची नुकतीच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मुहूर्त करून घोषणा करण्यात आली. अश्विनी महांगडे ह्या अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. तर सुशांत सोनवले हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून […]Read More