Tags :पालिकेच्या ३०० अभियंत्‍यांना मिळणार तंत्रशुद्ध प्रशिक्षण

महानगर

पालिकेच्या ३०० अभियंत्‍यांना मिळणार तंत्रशुद्ध प्रशिक्षण

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेने सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्‍त्‍यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. रस्‍ते कॉक्रिटीकरणाची कामे अत्‍युच्‍च व सर्वोत्‍तम दर्जाची व्‍हावीत, यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून रस्‍ते बांधणीमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्‍ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्‍यक्ष ‘फिल्‍ड’वर काम करणाऱ्या अनुभवी […]Read More