Tags :पानी पानी रे खारे पानी रे..

पर्यावरण

पानी पानी रे खारे पानी रे..

मुंबई, दि. 22 (जाई वैशंपायन) :शाळेच्या सभागृहात एकत्र बसलेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षक. आज का बोलवलंय… सगळ्या चेहऱ्यांवर प्रश्नचिह्न.मुख्याध्यापिका -: आज आपण कार्यक्रम करण्याऐवजी थोड्या गप्पा मारणार आहोत. चालेल?सगळ्यांनी एकमुखाने होकार भरला. त्या सांगू लागल्या -: प्रसंग एक-एका महानगराजवळ विस्तीर्ण लॉनवरचा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडल्यानंतरचा दिवस. दिमाखदार मंडपाची आवरसावर चालू होती. प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या ढकलगाड्यांपैकी […]Read More